हिरव्या मिरचीचे लोणचे करताय?या 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात! घरीच लोणचे मसाला Chilly Pickle Sarita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 781

  • @snehaltarde5767
    @snehaltarde5767 Год назад +7

    सरिताताई तुझा आवाज तु आणि तुझी
    सांगण्याची पद्धत सगळे खुपच सुंदर. धन्यवाद!!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही यात आनंद आहे

  • @anjalikelkar2288
    @anjalikelkar2288 11 месяцев назад +30

    सरिता तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तू प्रत्येक पाकक्रुती अगदी नीट समजावून सांगतेस.त्यातील बारीक सारीक महत्वाच्या गोष्टी हातचे काहीही न राखता सांगतेस म्हणून खूप छान वाटते. अगदी नव
    याने करणार्यांना सुद्धा सहज जमतील असे शिकवतेस त्याबद्दल तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे. मला माझ्या आजीची आणि आईची आठवण करून देतेस दरवेळी.म्हणून धन्यवाद.आणि असेच मार्गदर्शन नवीन पिढीला करत रहा आणि खूप मोठ्ठी हो सगळ्यांची लाडकी ताई हो.या शुभेच्छा आणि उदंड आयुष्य मिळूदे व सुखी रहा हा आशीर्वाद

  • @minalpashte4278
    @minalpashte4278 Год назад +2

    कैरीच्या लोणच्याची रेसीपी टाक ना तुझ्या सगळ्या रेसीपी खुप छान आहेत मी सगळ्या करुन बघीतल्या खुप छान 👌👌

  • @sanjivaniparab8845
    @sanjivaniparab8845 7 месяцев назад +7

    तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे मी मिरचीचे लोणचे तयार केले खुप छान झाले सर्वांना खूप आवडले सरीता ताई तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 месяца назад +2

    सरिता ताई तुझे सर्व व्हिडिओ बघितले खूप छान आहेत खूप आवडले अस वाटल आपण तरूण असताना हे बघायला ऐकायला मिळायला हवे होते ❤❤सौ निर्मला जोशी वय वर्षे 76

  • @mangalatayade3494
    @mangalatayade3494 2 года назад +3

    खूप छान बनवल आहे ताई तुम्ही लोणचं 👌👍❣️🙏 ताई तुम्ही आवळ्याच लोणचं पण बनवून दाखवाल का प्लीज 🙏💕

  • @sunitadavate9058
    @sunitadavate9058 2 года назад +6

    ताई तुमची प्रत्येक रेसिपी सांगण्याची पद्धत साधी - सोपी - परफेक्ट - छोटया महत्वाच्या टिप्स 👌👌👌असतात. धन्यवाद ❤👍👍

  • @riyamanjarekar9894
    @riyamanjarekar9894 Год назад

    🙏मी तुमच्या रेसिपी प्रमाणे मिरचीचे लोणचे बनविले आहे. चवीला खूप छान झाले आहे .

  • @sheetalkulkarni8256
    @sheetalkulkarni8256 2 года назад +9

    लिंबाच्या लोणच्याची रेसिपी नक्की दाखवा प्लीज

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Год назад +1

    मिरचीचे लोणचे खूप छान दाखवले ,मी पण याच पद्धतीने करणार आहे ,धन्यवाद ,

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 месяца назад

    आणि हो या तुझ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद तुला❤❤ मी सौ निर्मला जोशी

  • @rojitarodrigues6657
    @rojitarodrigues6657 Год назад +2

    Khup sopi ahy padhate nakki tray karu

  • @sudhapawar1426
    @sudhapawar1426 2 года назад +2

    माझं लोणचं नेहमी खराब होत पण आता तुम्ही सांगितलेल्या पध्दतीनं करून बघते छान वाटत आहे,👌👌👌👌

  • @shivangiverulkar2955
    @shivangiverulkar2955 Год назад +2

    खूप छान सांगितली ताई...धन्यवाद तुमचे...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @pranjalijoshi559
    @pranjalijoshi559 5 месяцев назад

    खुप छान ताई अगदी सहज समजेल अशी सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही.😊thank you

  • @myselfshiwani8936
    @myselfshiwani8936 2 дня назад

    Same recipe baghun tisryanda lonch banawl khup chhan hoto ani tikto dekhil pan purat nahi mhanun parat banwawa lagto

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 2 года назад +2

    खूप छान आहे.छान पध्दतीने सांगितले आहे.👌👌👍😋😋🙏

  • @rupeksharupeshutekar2714
    @rupeksharupeshutekar2714 8 месяцев назад

    Khup chan recipe Tai 😊
    Tai tuzi prattek recipe ani tyach praman ekdam perfect ast kadhich fukat jat nhi .mi nehmi try krt aste👌 Thank you 😊

  • @RohiniGavit-ih8cf
    @RohiniGavit-ih8cf 8 месяцев назад

    खुप छान पद्धत सांगितली ताई, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बनवून बघितले खरंच खुप सुंदर झाले, थँक्स यु ताई ❤

  • @shailajakale9676
    @shailajakale9676 Год назад

    खूप छान सरिता ताई नक्कि करुन बघेन माझ्या मुलाला मिरचीचे लोणचे खूप आवडते

  • @HarshadaNahichiadkar-zr7yl
    @HarshadaNahichiadkar-zr7yl 8 месяцев назад

    अतिशय स्पष्ट पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली ताई🙏🏻🙏🏻

  • @JayshreePatil-o7l
    @JayshreePatil-o7l 6 месяцев назад +1

    ताई खूप छान मीरचीच लोणच झाल आहे खूप आवडल ❤

  • @harshadapatil2099
    @harshadapatil2099 Год назад

    Hiii..tai mee मिरचीच लोणचं बनवलं खुप खुप छान झालंय घरात सगळ्यांना खूप आवडलं..👍👍

  • @shubhangihaldankar5765
    @shubhangihaldankar5765 2 года назад +1

    Khupach shan dakhavl tumi mi pan karun baghate thanku

  • @shwetajadhav9127
    @shwetajadhav9127 Год назад

    khupch chaan padhatine sangitle aavdle 👌🏻👌🏻👌🏻

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 2 года назад

    And tumcha kitihi kautik kela tar kami aahe Sarita. God bless you. U r really great great n great 👍. Mala tumcha sadgipana khoop khoop aawadto.

  • @mandarkhade251
    @mandarkhade251 Год назад

    वाह मस्तच. खूपच tempting.
    सरिता मॅडम... आमच्याकडे लोणच्यात बडीशेप वा जिरे वापरत नाही, तुमच्या पद्धतीने करून बघू.

  • @anitamehta7246
    @anitamehta7246 2 года назад +1

    सरीता लेणच छान 👌 आणी तेल छान आहे मी मगवले आहे वापरते 👍👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 года назад

      अरे वाह... खूप छान. आणि अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Год назад

    सरिता आज मी तुझ्या पद्धतीने केलेले लिंबाचे लोणचे कामात नेले होते माझ्या मैत्रिणीना ते खुप आवडले माझ्या मुलींनाही लोणचे खूप आवडले त्यामध्ये जी बडीशोप घातली त्या मुळे लोणच्याला एक वेगळंच चव आली आहे खरच तुझ्या मुळे काहीही बनवायचे असेल तर कसलेच टेन्शन येतं नाही

  • @omkargorale5285
    @omkargorale5285 10 месяцев назад

    Khup chan aani sopi padhht sangitlit....thnx🙂

  • @ujwalagujar1437
    @ujwalagujar1437 Год назад

    खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता सरिता ताई तुमचं सांगणं बोलणं फार छान वाटतं आणि रेसिपी ही खूप व्यवस्थित सांगता

  • @VaishaliMadrewar
    @VaishaliMadrewar 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली. सगळ्याच शंका संपल्या

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 2 года назад

    Mastach recipe and jaasth tar tujha chehra itka prasanna ani sagla itka swaccha..amhi road tripbvar aahoth tar tujhya dusrya videovar comment nahi karu shakley punn nantar kareen..khup khup dhanyawaad saglya videos sathi

  • @Raj_stream_MH26
    @Raj_stream_MH26 Месяц назад

    Mi awalya ch pn lonch banaval tumhi sangital ts khup chan zal

  • @nilima1291
    @nilima1291 5 дней назад

    Thank you ma'am...best information ❤❤❤

  • @sushmasutar5151
    @sushmasutar5151 6 месяцев назад +1

    सरिता,
    रेसिपी नेहमी प्रमाणे खूपच छान!
    तु जे वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण सांगतेस, ते मला खूप च आवडते 😊
    Thank you for your all recipes

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 месяцев назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @SaeeMane-r2l
    @SaeeMane-r2l 26 дней назад

    ताई तुमी खुप छान प्रकरे सांगता मला खुप आवाडते ❤

  • @radhikashinde1540
    @radhikashinde1540 2 месяца назад

    नमस्कार ताई माहिती खूप छान सांगितली आजच करून बघते

  • @yogitashinde2011
    @yogitashinde2011 Год назад

    मी पण अशा प्रकारे लोणचे घातले खूप छान झाले आहे

  • @diptimestry1608
    @diptimestry1608 Год назад

    Khup chaan sangitali padhaat ....khup mast..❤ thanks 😊

  • @JAYSHREEBANKAR-or3xg
    @JAYSHREEBANKAR-or3xg Год назад

    तुमची खूप छान सोपी पध्दतीने सांगितले, आपले खुप खुप धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @love_learn_lifewithashwini4227

    मी घरी केले.... खुप छान झाले thanku for recipe

  • @VidyaSonawane-me7gq
    @VidyaSonawane-me7gq Год назад

    खुपच सुंदर झाल लोणचे तूमच्या पध्दतीने बनवले

  • @priyankamahulakar616
    @priyankamahulakar616 Год назад

    खूप छान सांगितले. आता उन्हाळी वाळवणाच्या पण रेसिपी दाखवा.त्यामध्ये नाचणी पापड दाखवा तुमच्या दोन्ही पद्धतीने

  • @AnuradhaKondkar
    @AnuradhaKondkar 2 месяца назад

    सरिता धन्यवाद खूप छान लोणचं रेसिपी सांगितली त्याबद्दल

  • @Mr.Blutron
    @Mr.Blutron 2 года назад +2

    Khup chhan Tai...mla tikhat khayla khup aavdt ...mi aajch banvnar.. Thanks Tai🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 года назад +1

      नक्की करून बघा.. धन्यवाद 😊

  • @JayshreePatil-o7l
    @JayshreePatil-o7l 6 месяцев назад

    खूप छान ताई मी आज लोणच करणार आहे ❤

  • @komalnarayankar4952
    @komalnarayankar4952 Год назад

    Me kalch kaila mirchi cha loncha aaj hie recipy disli 😅anywayz nice

  • @crazylive6090
    @crazylive6090 Год назад

    छान माहिती दिली आहे मॅडम धन्यवाद आता लाल मिरची अद्रक लसूण चे लोणचे कसे करावे सांगा

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Год назад

    खूप छान, अगदी सोप्या पद्धतीने ❤

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 2 года назад

    मी लोणचं करून बघेन . 👌👌👍👍

  • @cutieswara..5388
    @cutieswara..5388 Год назад

    Mi kela Ani apratim jhala....thank u for sharing a great recipe...❤

  • @savitakamble2724
    @savitakamble2724 2 года назад +2

    खूप छान व सोप्या पध्दतीने समजेल असे सांगितले धन्यवाद सरिता 👏👏

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 2 года назад +1

    खुप छान पध्दत सांगितली आहे खुप खुप धन्यवाद

  • @minakshimadkaikar8081
    @minakshimadkaikar8081 8 месяцев назад

    खुप छान पध्दतीने समजवून सांगते धन्यवाद सरीता

  • @anaghapurandare2991
    @anaghapurandare2991 2 года назад

    ही रिसिपी मी केली आणि सुंदर झाली 👌🏻👌🏻

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार 9 месяцев назад

    औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 месяца назад

    Tainmi hey mirchi cha loncha aata banavla thank you so much tai

  • @savitarahamatkar5182
    @savitarahamatkar5182 11 месяцев назад

    Khup chan Tai mi pan ha vedio baghun tayar keli

  • @sudhapagar6617
    @sudhapagar6617 Год назад

    मला मिरचीचे लोणचे खुप आवडते. तुमच्या रेसेपी मुळे मी काय चुक करायची ते लक्षात आले. धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद …नक्की करून बघा

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 2 года назад

    लोणचं खूपच छान नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 Год назад

    Kupach mast zal taei mirchich lonch agade tondala pani sutal

  • @meenynewalkarbyygh6350
    @meenynewalkarbyygh6350 Год назад

    Khup chhan paddhat ahe tumchi sangaychi

  • @pranotibelan3845
    @pranotibelan3845 Месяц назад

    खरंच खूपच छान माहीती दिलीत.

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 2 года назад +1

    खूप छान दिसत आहे लोणच, धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 года назад

      नक्की करून बघा.. धन्यवाद 😊

  • @Rekha-jr9bm
    @Rekha-jr9bm 7 месяцев назад

    Tai tumhi sangitlya pramane mi krun bhghte aata khucha chan mahiti dili Tai. Thanks tai

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 2 года назад +1

    मस्तच 👍
    Plz भाज्यांचे लोणचं पण दाखवा फ्लॉवर गाजर इ... 🙏

  • @SaeeMane-r2l
    @SaeeMane-r2l 26 дней назад

    ताई तुम्ही आदरक लहसुन गाजर लोणचे याची पण रेसिपी शेअर करा 🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 2 года назад

    Please sandge mirchi aani dahi mirchi recipe sanga. khup Chan explain kele ...khare aahe kachechya barnimdhyech thevle pahije.

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 2 года назад

    Wa Sarita kiti easy method ne murchi lonche dakhvles.ata lagech karte.👍

  • @sandhyagulhane8670
    @sandhyagulhane8670 Месяц назад

    Khup chan sangitli Tai recipe 👌👌👍🙏

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 9 месяцев назад

    Khup Chan mahiti dili Aahe

  • @vijaykasar408
    @vijaykasar408 Год назад

    Khoop chhan
    Chhan samjavun sangta
    Veena

  • @PriyankaBhavsar.94
    @PriyankaBhavsar.94 Год назад

    Tai tuzyamule khup shikayla milale ani kautuk milale thank u so much tai❤🙏

  • @arvindraut9199
    @arvindraut9199 7 месяцев назад

    Khup chan smjaun sangta tai tumhi sopya padhtine

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 Год назад +3

    Temting.recipi.I.like.mirch.lonche.Super.se.uper.GBU

  • @prajaktakulkarni2663
    @prajaktakulkarni2663 9 месяцев назад

    Khupch chan aani agdi sopppi paddhat madam

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 2 года назад

    खुप छान मिरचीचे लोणच धन्यवाद मॅडम👌👌👌🙏

  • @latatalekar-eo7bb
    @latatalekar-eo7bb Год назад

    Khup chan vatli recipe me lagech mirchi lonche banvale khup chan zal lonch

  • @sujatajawaji4832
    @sujatajawaji4832 Месяц назад

    खूप छान.मी करणार नक्की

  • @SayaliPawar-nd4yx
    @SayaliPawar-nd4yx 9 месяцев назад

    Wow tai khupch chan tondala pani sutl

  • @manjulajambare1941
    @manjulajambare1941 7 месяцев назад

    Tai mi banvila khup chan test aali aahe lonchyala mirchi cha

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 2 года назад +1

    खुप खुप छान आहे मिरची लोणचे रेसिपी धन्यवाद 🙏

  • @ranjanaborse901
    @ranjanaborse901 9 месяцев назад

    खुप छान, सांगितले आम्ही पण बनवले पुणे

  • @shrikantkharat817
    @shrikantkharat817 Год назад

    मी केले खूप छान झाले 🙏👌👌

  • @umakarale4214
    @umakarale4214 Год назад

    खूप छान माहिती दिली खूप दिवस मला करायचं होत पण मसाले माहीत नव्हते

  • @mangalajabe8735
    @mangalajabe8735 Год назад +1

    सोप्या पद्धतीचे मिरचीचे लोणचे रेसिपी छान

  • @sulbhamanwar6395
    @sulbhamanwar6395 6 месяцев назад +1

    खूप छान ताई मी आत्ताच लोणचं बनवते

  • @changdeokhole4228
    @changdeokhole4228 10 месяцев назад

    खूप छान समजाऊन सांगता ताई तुम्ही😊

  • @sunitashende973
    @sunitashende973 Год назад

    खूप छान. मला आवडले मी केले. 👌

  • @madhurikumbhar8972
    @madhurikumbhar8972 11 месяцев назад

    Mast. Mi ही असेच Karte Tuzi Padat Avadli

  • @sugandhapatil5041
    @sugandhapatil5041 6 месяцев назад

    सरिता ताई तुम्ही रेसिपी खूप छान समजून सांगता.

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 11 месяцев назад +68

    तुम्हा सर्वांना लोणचं चांगलं टिकण्यासाठी एक महत्त्वाची टीप देतो लोणच्यासाठी जे मीठ वापरतो ते चांगलं भाजून घ्यावं त्यामुळे मिठातील दमटपणा किंवा ओले पणा निघून जातो त्याच्यामुळे सुद्धा लोणचं चांगलं टिकतं

  • @deepalisohani9728
    @deepalisohani9728 Месяц назад

    खूप छान वाटले

  • @BharatiChaware-h5x
    @BharatiChaware-h5x 27 дней назад

    Khup chhan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hemangigaikwad437
    @hemangigaikwad437 Год назад +2

    खुप मस्त खुप सोप्या पध्दतीने सांगितल खुप छान ..आणि आम्ही फक्त तुमच्या रेसेपीज बघतो कारण सांगण्याची पध्दत खुपच छान आहे .धन्यवाद..........

  • @meenashinde383
    @meenashinde383 2 года назад +1

    Tai limbu lonchey recipes dhamhva na tikhat ani goad 2 ni pn recipes plz

  • @supriyatodankar4445
    @supriyatodankar4445 7 месяцев назад

    खूपच छान मी पण ट्राय केला

  • @pravinchalke6367
    @pravinchalke6367 Год назад

    खूपच छान माहती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मलाही यामध्ये आनंद आहे

  • @parveenbaig7593
    @parveenbaig7593 Год назад +1

    Ekdum jhanjhanit , 😊